Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चोपडा»चोपडा येथे महिला मंडळ विद्यालयात २२२ विद्यार्थ्यांचे लसीकरण
    चोपडा

    चोपडा येथे महिला मंडळ विद्यालयात २२२ विद्यार्थ्यांचे लसीकरण

    saimat teamBy saimat teamJanuary 7, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा, प्रतिनिधी ।  येथील नगर परिषद रुग्णालय व महिला मंडळ माध्यमिक विद्यालय यांच्या सहयोगाने १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरण मोहिमेत विद्यालयातील इयत्ता नववी व दहावीच्या २२२ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. या विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस यशस्वीरित्या देण्यात आला. यावेळी योग्य ती काळजी घेत व विद्यार्थ्यांचे लस दिल्यानंतर काही काळ निरीक्षण करण्यात आल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. शहरातील शालेय विद्यार्थ्यांच्या लसीकरण मोहिमेची सुरुवात महिला मंडळ माध्यमिक विद्यालयापासून करण्यात आली. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता, भीती असे संमिश्र वातावरण होते. आपण ‘लसवंत’ झाल्याचे समाधान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. प्रारंभी विद्यार्थ्यांना लसीकरणाविषयी माहिती देण्यात आली.

    नगर परिषद रुग्णालयातील अधीपरिचारक सचिन शिंदे, परिचारिका दिपाली सोनवणे, प्रतिभा पाटील, आशा वर्कर वर्षा धनगर, वैशाली चौधरी यांनी लसीकरण कामी परिश्रम घेतले. तर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चौधरी पर्यवेक्षक, दीपक शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक सुनील पाटील, चंद्रकांत चौधरी, अनिल महाजन, संजय सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Chop : ट्रॅक्टर अपघातात बाप-लेकाची एकाच दिवसात शोकांतिका

    February 7, 2026

    Chop : चोपड्यातील वाहतूक हवालदार निलंबित

    January 31, 2026

    chop : माहेरी आलेल्या महिलेची विहिरीत उडी दोन मुलांसह मृत्यू

    January 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.