Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Pachora : पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई, अवैध गुटखा व दारू जप्त
    क्राईम

    Pachora : पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई, अवैध गुटखा व दारू जप्त

    saimatBy saimatApril 5, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    माळी मंगल कार्यालयाच्या मागील घरातून मोठा साठा जप्त दोन आरोपी अटकेत

    साईमत /पाचोरा / प्रतिनिधी

    पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील माळी मंगल कार्यालयाच्या मागील घरात अवैधरीत्या साठवलेला गुटखा व देशी-विदेशी दारूचा मोठा साठा पोलिस व अन्न सुरक्षा विभागाच्या संयुक्त कारवाईत जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून संबंधित मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.

    जळगाव येथील अन्न सुरक्षा अधिकारी किशोर हिम्मतराव बाविस्कर यांना गुप्त माहितीनुसार या ठिकाणची माहिती मिळाली होती. त्यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या मदतीने ४ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ३ वाजता माळी मंगल कार्यालयाच्या मागील घरावर छापा टाकला. या छाप्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला ‘विमल’ पानमसाला, रिकाम्या पुड्या, तसेच ‘टँगो पंच’ कंपनीच्या ९० मिलीच्या ६६ दारूच्या बाटल्या जप्त झाल्या.

    या प्रकरणी सिद्धांत उर्फ आणा प्रदीप निकम आणि अमित उर्फ सागर प्रदीप निकम (रा. पिंपळगाव हरेश्वर) यांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हिरालाल पाटील करत आहेत.

    पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे पाचोरा तालुक्यातील अवैध मद्य व गुटखा पुरवठ्यावर मोठा आळा बसण्याची शक्यता आहे. स्थानिक रहिवाशांनी पोलिसांच्या या कार्यवाहीचे कौतुक केले आहे आणि असाच कठोर पवित्रक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पाठिंबा देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगावमध्ये दुचाकी वादात तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

    April 6, 2026

    Nagpur Crime : १४ वर्षीय अथर्व मनोरे अपहरण व हत्या प्रकरणातील तीन आरोपी अटकेत

    April 6, 2026

    Mumbai Terror : मुंबईतून दोन दहशतवाद्यांना अटक; दिल्लीत संभाव्य मोठा हल्ला टाळला

    April 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.