Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Pachora : तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याला पाचोरात रंगेहात अटक
    क्राईम

    Pachora : तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याला पाचोरात रंगेहात अटक

    saimatBy saimatFebruary 19, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Pachora: Terrorist arrested red-handed in Pachora with sword
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    तलवार आणि दुचाकी जप्त व ११,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

    साईमत/पाचोरा/प्रतिनिधी

    पाचोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या तरुणाला पोलीसांनी बुधवारी सायंकाळी रंगेहात पकडले. भडगाव रोडवरील अंतुर्ली फाट्याजवळ झालेल्या कारवाईत आरोपीकडून एक धारदार तलवार आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण ११,५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आला.

    मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव रोडवरील अंतुर्ली फाटा परिसरात सायंकाळी सुमारे ५ वाजता एक तरुण संशयास्पदरीत्या वावरत असल्याची माहिती पाचोरा पोलीसांना मिळाली. या तक्रारीच्या आधारे पोलीस कॉन्स्टेबल संदीप बजरंग राजपूत आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली.

    पोलिसांच्या झडतीत संशयित आरोपी ललीत गोपाळ चौधरी (वय २८, रा. न्हावी गल्ली, पारोळा) यांच्या ताब्यातून एक लोखंडी धारदार तलवार हस्तगत झाली. तलवारासह दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.

    या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात ललीत चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon / Wakdi : महसूल पथकाला पाहताच ट्रॅक्टर चालक घेवून पसार वाळूमाफियाचा कारनामा 

    February 17, 2026

    Dharangaon : धरणगाव औद्योगिक वसाहतीतील भंगार गोडाऊन खाक

    February 17, 2026

    Chopda-Virwade : चोपडा-विरवाडे रस्त्यावर भीषण अपघात दोन तरुण ठार, तीन गंभीर जखमी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.