Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»भडगाव»Bhadgaon : दर्शन पाटीलची ‘साधनाई गुणवंत्त विद्यार्थी’ पुरस्कारात हॅट्रिक
    भडगाव

    Bhadgaon : दर्शन पाटीलची ‘साधनाई गुणवंत्त विद्यार्थी’ पुरस्कारात हॅट्रिक

    saimatBy saimatDecember 24, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Darshan Patil's hat-trick in the 'Sadhanai Quwant Vidyarthi' award
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     सातत्यपूर्ण गुणवत्ता, शिस्तबद्ध अभ्यास आणि विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग या गुणांमुळे हा सन्मान मिळविला.
    साईमत/भडगाव /प्रतिनिधी : 

    भडगाव येथील कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या वतीने स्व.सौ. साधनाताई प्रतापराव पाटील यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात दर्शन विठ्ठल पाटील यांनी ‘साधनाई गुणवंत्त विद्यार्थी’ पुरस्कार सलग तिसऱ्यांदा मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.

    दर्शन पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात सातत्यपूर्ण गुणवत्ता, शिस्तबद्ध अभ्यास आणि विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग या गुणांमुळे हा सन्मान मिळविला. सातत्याने तिन्ही वर्षे हा पुरस्कार पटकावणे संस्थेच्या इतिहासातील अभिमानास्पद बाब मानली जाते. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते हेरंब कुलकर्णी, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ व समाजसेवक, यांच्या हस्ते दर्शन पाटील यास सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.

    यावेळी उपस्थित मान्यवरांनी दर्शनच्या यशाचे कौतुक केले आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
    दर्शन विठ्ठल पाटील याचे हे सातत्यपूर्ण यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरते. सलग तिसऱ्यांदा ‘साधनाई गुणवंत्त विद्यार्थी’ पुरस्कार मिळवणारा दर्शन विठ्ठल पाटील भडगावचा गुणवत्तेची हॅट्रिक करणारा विद्यार्थी म्हणून ओळखला जातो.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Bhadgaon : भडगावमध्ये साधूवेशातील भामट्यांचा धक्कादायक फसवणूक प्रकार; दाम्पत्याची सोन्याच्या अंगठ्या लंपास

    January 23, 2026

    Bhadgaon:रणा नदीतून वाळू चोरी रोखताना महसूल-पोलिसांवर हल्ला

    December 31, 2025

    Bhadgaon : अखिल भारतीय साहित्य संमेलनात कवी राम जाधव यांच्या कवितेची निवड

    December 23, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.