Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Jagnade Maharaj : जगनाडे महाराजांच्या जयघोषाने दुमदुमले जळगाव, बालकांच्या वेशभूषा ठरल्या लक्षवेधी
    जळगाव

    Jagnade Maharaj : जगनाडे महाराजांच्या जयघोषाने दुमदुमले जळगाव, बालकांच्या वेशभूषा ठरल्या लक्षवेधी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoDecember 21, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुण्यतिथीनिमित्त पालखी मिरवणुकीत समाजबांधवांची उपस्थिती

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

    येथील संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळातर्फे रविवारी, २१ डिसेंबर रोजी दुपारी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सवाद्य मिरवणूक पालखी सोहळा आयोजित केला होता. मिरवणुकीत महिला व मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत विविध वेशभूषा साकारल्या होत्या. याप्रसंगी समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

    सुरुवातीला कांचन नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ संताजी जगनाडे महाराज आणि संताजी कडोजी महाराज यांच्या प्रतिमेला मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तुकाराम चौधरी यांच्यासह समाजबांधवांनी माल्यार्पण केले. त्यानंतर समाज बांधवांनी संतांच्या जयघोषात मिरवणुकीला प्रारंभ केला.

    पालखी सोहळ्याचे यंदाचे पंधरावे वर्ष

    ही मिरवणूक कांचन नगर, चौगुले प्लॉट, भिलपुरा पोलीस चौकी, घाणेकर चौकमार्गे पोलनपेठेतील दत्त मंदिरापर्यंत काढण्यात आली.मिरवणुकीत विविध वेशभूषा करणाऱ्या महिला व मुलींसाठी स्पर्धा आयोजित केली होती. मिरवणूक व पालखी सोहळ्याचे यंदाचे पंधरावे वर्ष आहे. पालखीत उपाध्यक्ष सिताराम देवरे, सचिव अनिल पाटील, भगवान सोनवणे, सचिन चौधरी, दिलीप चौधरी, भगवान चौधरी, डी. एम. चौधरी, सिंधु चौधरी, शोभा चौधरी यांच्यासह महिला, पुरुष समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगाव महापालिकेत स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सभापती निवडीची अंतिम तयारी

    February 25, 2026

    Jalgaon : महापौरांचा आवाहन स्थानिक महिला बचत गटांना खरेदीद्वारे पाठबळ द्या!

    February 25, 2026

    Jalgaon: जळगाव जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मंजूर; ५० कोटी ९७ लाखांचा विकासाचा दृष्टिकोन

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.