Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Bahadarpur Shivara; Goods worth Rs 40 ; बहादरपूर शिवारात अवैध देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त ; ४० लाखाचा मुद्देमाल जप्त
    क्राईम

    Bahadarpur Shivara; Goods worth Rs 40 ; बहादरपूर शिवारात अवैध देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त ; ४० लाखाचा मुद्देमाल जप्त

    SaimatBy SaimatAugust 29, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल 

    साईमत/ पारोळा/प्रतिनिधी :  

    तालुक्यातील बहादरपूर शिवारात अवैध बनावट देशी दारूच्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत सुमारे ४० लाख ३३ हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह साहित्य जप्त करून कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला.
    याबाबत मिळालेली माहिती अशी की, बहादरपूर येथील बोरी नदीच्या किनारी पत्र्याच्या शेडमध्ये अवैध बनावट ‘टॅंगो पंच’ देशी दारूचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक सचिन सानप यांना मिळाली होती.

    त्यानुसार कारखान्यात पारोळा पोलिसांनी छापा टाकला असता राकेश छगनलाल जैन, टिन्या डोंगऱ्या पावरा, कतारसिंग गण्यासिंग पावरा या तिघांना अटक करून पोलिसांनी बनावट कारखान्यातून ३१०० नग दारूच्या बाटल्या, ८०० लीटर कच्चा माल, दोन लाख रुपये किंमतीच्या दोन चारचाकी तसेच बाटली पॅकिंग आणि सीलिंगसाठी लागणारी हाय-टेक मशिनरी, हजारो रिकाम्या बाटल्या,बूच साहित्य असे सुमारे ४० लाख ३३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026

    Jalgaon:जळगाव शहरात भरदिवसा ८ लाखांची रोकड लंपास; दुचाकी डिक्की फोडून चोरटा फरार

    February 26, 2026

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.