Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»धुळे»Mandal In Shirpur Taluka : शिरपूर तालुक्यातील मांडळला महसूल विभागाकडून शिबिरात विविध योजनांच्या प्रमाणपत्रांचे वाटप
    धुळे

    Mandal In Shirpur Taluka : शिरपूर तालुक्यातील मांडळला महसूल विभागाकडून शिबिरात विविध योजनांच्या प्रमाणपत्रांचे वाटप

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 28, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नागरिकांनी महसूल विभागाच्या उपक्रमाचे केले कौतुक

    साईमत/धुळे/प्रतिनिधी :

    शिरपूर तालुक्यातील करवंद परिमंडळ अंतर्गत मांडळ येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर नुकतेच पार पडले. शिबिरात महसूल विभागाच्यावतीने नागरिकांना विविध प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास आ.काशिराम पावरा, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, तहसीलदार महेंद्र माळी, तालुका कृषी अधिकारी संजय पवार, नायब तहसीलदार महेश साळुंखे, पुरवठा निरीक्षक श्री. ठाकरे, पंचायत समितीचे माजी सदस्य यतीश सोनवणे, माजी सरपंच सुनील सोनवणे यांच्यासह करवंद, मांडळ परिमंडळातील तलाठी, कर्मचारी उपस्थित होते.

    शिबिरात जात प्रमाणपत्र, रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना व इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचे मंजुरी आदेश, मोफत वाळू वाहतूक परवाने व जिवंत सातबारा उतारे अशा महत्त्वपूर्ण प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. शिबिरात लाभार्थी व ग्रामस्थांनी उपक्रमाचा लाभ घेतला.

    शिबिरात लाभार्थ्यांना तत्काळ सेवा मिळाल्यामुळे नागरिकांनी महसूल विभागाच्या उपक्रमाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. यशस्वीतेसाठी करवंद मंडळातील महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, मांडळ ग्रामपंचायतीने परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Taloda:क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त तळोदा महाविद्यालयात अभिवादन

    January 3, 2026

    Navapur:“नवापूर नगराध्यक्षांचे दालन नागरिकांसाठी सदैव खुले; नवापूरमध्ये लोकशाही संवादाला नवे बळ”

    January 3, 2026

    Dhule:भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण फुंकणार रविवारी प्रचाराचे रणशिंग

    January 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.