Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»धुळे»Jijamata Girls’ School In Sakri : साक्रीतील जिजामाता कन्या विद्यालयात योगाविषयी मार्गदर्शन
    धुळे

    Jijamata Girls’ School In Sakri : साक्रीतील जिजामाता कन्या विद्यालयात योगाविषयी मार्गदर्शन

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 21, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नियमित योगा केल्याने शरीरातील ताणतणाव होतो दूर

    साईमत/साक्री/प्रतिनिधी :

    येथील विद्या विकास मंडळ संचलित जिजामाता कन्या विद्यालयात शनिवारी, २१ जून रोजी योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी यांनी विद्यालयाच्या मैदानावर योगासनाचे विविध प्रकार प्रात्याक्षिकाद्वारे करुन योगाचे धडे घेतले.

    नियमित योगा केल्याने शरीरातील तणाव कमी होतो. शरीर मजबूत, एकाग्रता वाढते तसेच लवचिक होते. विविध आसने केल्याने स्नायू बळकट होतात. शरीराची हालचाल करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी योग साधनेचे विशेष महत्त्व असल्याचे विद्यार्थिंनींना मार्गदर्शन केले.

    आंतरराष्ट्रीय पातळीवर योगा पोहचूून भारताचे नावलौकिक होण्याच्या दृष्टीने संपूर्ण भारत देशात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. यानिमित्त विविध योगासने करून विद्यार्थिनींसह शिक्षकांनीही योग दिन साजरा केला. याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती व्ही.पी.पवार तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Dhule : धुळ्यातील पिंपळनेर हादरले; आनंदोत्सवात धारदार शस्त्रांचा कहर

    February 20, 2026

    Taloda:क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त तळोदा महाविद्यालयात अभिवादन

    January 3, 2026

    Navapur:“नवापूर नगराध्यक्षांचे दालन नागरिकांसाठी सदैव खुले; नवापूरमध्ये लोकशाही संवादाला नवे बळ”

    January 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.