Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»Shendurnit Kirtan Week: शेंदुर्णीत कीर्तन सप्ताहात संतांसह अनेकांचा गौरव
    जामनेर

    Shendurnit Kirtan Week: शेंदुर्णीत कीर्तन सप्ताहात संतांसह अनेकांचा गौरव

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 1, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कृषी अधिकारी सुभाष अहिरे यांच्या स्तुत्य उपक्रमाचे होतेय कौतुक

    साईमत/जामनेर/प्रतिनिधी :

    तालुक्यातील शेंदुर्णी येथील रहिवासी तथा कृषी अधिकारी सुभाष ओंकार अहिरे (पाटील) आणि सविता सुभाष पाटील यांच्या लग्नाला २५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून शेंदुर्णीत संगीतमय रामायण कथा, अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले होते. त्यानिमित्त त्यांनी संतांसह देवदूत, उद्योजक, समाजसेवक, सामाजिक कार्यात झोकून देणाऱ्या अशा सर्वांचा नुकताच मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यांच्या स्तुत्य अशा उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ते ओंकार नामदेव अहिरे यांचे चिरंजीव आहेत. अध्यक्षस्थानी कृषीभूषण विश्वासराव पाटील होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उत्तमराव थोरात, दिलीप खोडपे, आबासाहेब पाटील, डी.के.पाटील, पी.के.पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

    यशस्वीतेसाठी ओंकार अहिरे, सुभाष अहिरे, श्रीकांत पाटील, सुदर्शन पाटील, सविता पाटील, जनसेवा दुर्गा उत्सव मित्र मंडळ, ओंकारेश्वर मंदिर ग्रुप, बालमित्र ग्रुप, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांंनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन ॲड.देवेंद्र पारळकर, सुनील गायकवाड तर आभार सुदर्शन पाटील यांनी मानले.

    गौरवार्थींमध्ये यांचा होता समावेश

    गौरवार्थींमध्ये ह.भ.प.शांताराम महाराज भगत, ह.भ.प. कन्हैया महाराज राहिले, ह.भ.प.परमेश्वर महाराज, ह.भ.प. विभवानंद गिरीजी महाराज यांचा तसेच गुरुजन के.एस.पाटील, के.बी.चौधरी, डॉ.सी.डी.बडगुजर, व्ही.डी.पाटील, व्ही.टी.नाईक, देवदूत डॉ.किरण सूर्यवंशी, डॉ.प्रशांत पाटील, अध्यात्म सारथी बाबुलाल कुमावत, शामदास बैरागी, कुणाल पाटील, महेंद्रसिंग पाटील, धनराज राजपूत, रमेश पाटील, नितीन पाटील, अरुण पाटील, उद्योजक प्रकाश झंवर, पंकज पाटील, पी.के.पाटील, प्रल्हाद पाटील, सेवा सहकारीता किशोर पवार, किशोर पाटील, मित्रता गौरव, सुरेश लोहार, दिनेश विसपुते, राजेंद्र दांडगे, सामाजिक कार्यासाठी बाबुराव माळी, समाजसेवक गजानन क्षीरसागर, राहुलराय मुळे यांचा समावेश होता. सर्वांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, श्रीमद् भगवत गीता, तुकाराम गाथा, रुमाल, टोपी, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Paladhi Taluka Jamner:जळगावचा तरुण चेन्नई समुद्रात बेपत्ता; कुटुंबात शोककळा

    February 23, 2026

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Scarlet : शेंदुर्णीत मद्यविक्रीविरोधातील मोर्चा स्थगित

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.