Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»New Bus Stand In Jalgaon : जळगावातील नवीन बसस्थानकात मंगळसुत्रावर चोरट्यांचा डल्ला
    क्राईम

    New Bus Stand In Jalgaon : जळगावातील नवीन बसस्थानकात मंगळसुत्रावर चोरट्यांचा डल्ला

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 26, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जिल्हापेठ पोलिसात दोन जणांविरुधद गुन्हा दाखल

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    शहरातील नवीन बसस्थानकात बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याची घटना रविवारी, २५ मे रोजी दुपारी ३ वाजता घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

    सविस्तर असे की, लक्ष्मी प्रमोद चौधरी (वय ३५, रा. जानकी नगर, जळगाव) ही महिला २५ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चाळीसगाव जाण्यासाठी जळगाव बसस्थानकात आल्या होत्या. बसमध्ये चढतांना धुरपता अक्षय भोसले (वय-३०) आणि तिच्यासोबत असलेली तिची अल्पवयीन मुलगी (दोन्ही रा. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजी नगर) यांनी महिल्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तोडून लांबविले.

    दरम्यान, ही घटना घडल्यानंतर लक्ष्मी चौधरी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार धुरपता भोसले आणि तिची अल्पवयीन मुलगी अशा दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस लाईन कमलेश पवार करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.