Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Minor girl kidnapped: जळगावात अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले
    क्राईम

    Minor girl kidnapped: जळगावात अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 19, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव तालुका पोलिसात अज्ञाताविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    शहरातील एका भागात राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना १७ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रविवारी, १८ मे रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

    जळगाव शहरातील एका भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. १७ मे रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास तिला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. ही घटना उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतू तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

    याप्रकरणी तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.