Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Kusumba Shivar area : कुसुंबा शिवार परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत परप्रांतीय ठार
    क्राईम

    Kusumba Shivar area : कुसुंबा शिवार परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत परप्रांतीय ठार

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 18, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एमआयडीसी पोलिसात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    शहरापासून जवळील कुसुंबा शिवार परिसरात भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोनू बारेला (वय ४५, मूळ रा. शिरवेल महादेव, जि. खरगोन, मध्यप्रदेश, ह.मु. कुसुंबा शिवार) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात १५ मे रोजी गोशाळेसमोर घडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    सविस्तर असे की, मध्यप्रदेशातील रहिवासी सोनू बारेला हे कुसुंबा शिवारातील एका शेतात वास्तव्यास होते. ते १५ मे रोजी पायी जात असताना भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक आपले वाहन घेऊन घटनास्थळावरून फरार झाला. त्यानंतर मयताचा मुलगा नीलेश सोनू बारेला याने एमआयडीसी पोलिसात अज्ञात वाहनचालकाविरुध्द तक्रार दाखल केल्यावरुन गुन्हा दाखल केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.