Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»Heat alert : आगामी दोन दिवस जिल्ह्यात उष्णतेचा अलर्ट
    कृषी

    Heat alert : आगामी दोन दिवस जिल्ह्यात उष्णतेचा अलर्ट

    Vikas PatilBy Vikas PatilApril 29, 2025Updated:April 29, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आगामी दोन दिवस जिल्ह्यात उष्णतेचा अलर्ट

    जळगाव (प्रतिनिधी )

    राज्यात काही ठिकाणी तापमान वाढीने कहर केला आहे तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. जळगाव जिल्ह्यातही २७ व २८ पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे पावसाची शक्यता मावळली आणि तापमानात वाढ झाली. दरम्यान जिल्ह्यात उष्णतेचा अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

    वातावरणात झालेल्या बदलांमुळे २७ व २८ एप्रिल रोजी जिल्ह्यात ओल्या हवेचा प्रवाह अपेक्षेपेक्षा ३० टक्के कमी आला. तसेच वाऱ्याची दिशा बदलली. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने ढग वेगळे झाले. या कारणांमुळे जिल्ह्यात कुठेही पाऊस झाला नाही.

    दुसरीकडे सोमवारी तापमान ४१.५ अंशांवर राहिले. उष्णतेपासून जळगावकरांना दिलासा मिळण्याची चिन्ह कमीच आहे. आगामी काही दिवस जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढणार आहे. ३० एप्रिल व १ मे रोजी जळगाव जिल्ह्याला उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Jalgaon:जळगावच्या विकासाला गती; अर्थसंकल्पात रस्त्यांसाठी ₹२२.५ कोटी मंजूर

    March 7, 2026

    Jamner: जामनेर शहरात घरफोडीची घटना; शिक्षक कॉलनीत खळबळ

    March 7, 2026

    एरंडोलचा सुपुत्र देशात चमकला! UPSC मध्ये आकाश त्रिवेदी देशात ७३ वा

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.