Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»‘Akhaji Pahat’ : जळगावात ‘आखाजी पहाट’चे आयोजन
    कृषी

    ‘Akhaji Pahat’ : जळगावात ‘आखाजी पहाट’चे आयोजन

    Vikas PatilBy Vikas PatilApril 28, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगावात ‘आखाजी पहाट’चे आयोजन

    जळगाव (प्रतिनिधी )

    आखाजीच्या आगमनाची अनोखी सुरुवात करण्यासाठी परिवर्तन जळगावतर्फे ‘आखाजी पहाट’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन ३० एप्रिलरोजी सकाळी ६ वाजता भाऊंचे उद्यान येथे केले आहे. खानदेशातील कृषी संस्कृती आणि लोकपरंपरांशी घट्ट नाळ जोडलेला हा सण हजारो वर्षांपासून उत्साहात साजरा केला जातो.

    परिवर्तन जळगाव नेहमीच खानदेशातील संस्कृती, साहित्य आणि लोककला महाराष्ट्राच्या समोर आणण्यासाठी प्रयत्न करत असते. संस्थेने यावर्षी ‘आखाजी पहाट’ या नवीन कार्यक्रमाची संकल्पना साकारली आहे. अक्षय तृतीयेचे महत्त्व वेगळे असले तरी, खानदेशात आखाजी आजही मोठा सण मानला जातो.

    या कार्यक्रमाची संकल्पना सुनील बारी यांची असून मंजुषा भिडे आणि नारायण बाविस्कर यांनी दिग्दर्शन केले आहे. निर्मिती प्रमुख मोना निंबाळकर आणि अक्षय नेहे यांनी जबाबदारी सांभाळली आहे. त हर्षल पाटील, शरद भालेराव, अंजली धुमाळ, रजनी पवार, मुकेश खैरे, रोहित बोरसे, यश महाजन, अंजली पाटील, नेहा पवार आणि तेजस मराठे हे कलाकार गायनाने पहाटेच्या वातावरणाला खास रंगत देणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून जळगावकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Jalgaon : जळगावात गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा

    March 9, 2026

    Pachora-Bhadgaon : पाचोरा-भडगाव तालुक्यात २५ कोटींच्या रस्ते व पुलांच्या कामांना मंजुरी

    March 9, 2026

    Jalgaon : महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले तातडीने कारवाईसाठी निवेदन

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.