Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Theft of alcohol : दुकानदाराचीच उतरविली ! ; १० लाखांच्या दारूसह ७० हजार लंपास
    क्राईम

    Theft of alcohol : दुकानदाराचीच उतरविली ! ; १० लाखांच्या दारूसह ७० हजार लंपास

    Vikas PatilBy Vikas PatilApril 23, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दुकानदाराचीच उतरविली ! ; १० लाखांच्या दारूसह ७० हजार लंपास

    जळगाव (प्रतिनिधी)-

    शहरातील इच्छादेवी चौकात २३ एप्रिलरोजी पहाटे मद्य विक्रीच्या दुकानावर चोरांनी डल्ला मारला अज्ञात चोरट्यांनी अशोका लिकर गॅलरी या दुकानाचे शटर तोडून गल्ल्यातील ७० हजार रुपयांसह १० लाख रुपये किंमतीच्या देशी आणि विदेशी दारूचे १२६ बॉक्स चोरून नेले.

    भुसावळचे अशोकशेठ नागराणी यांचे इच्छादेवी चौफुली परिसरात महामार्गालगत अशोका लिकर गॅलरी दुकान आहे. बुधवारी पहाटे चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकवून काउंटरमधील ७० हजार रुपयांची रोकड आणि विविध प्रकारच्या महागड्या दारूचे बॉक्स लंपास केले. चोरट्यांनी कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर (डीव्हीआर) देखील चोरून नेला.

    उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्यासह जिल्हापेठ पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची पाहणी करीत फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या टीमने घटनास्थळावरून ठसे आणि इतर पुरावे गोळा केले आहेत. शहराच्या मध्यभागी आणि नेहमी वर्दळ असलेल्या ठिकाणी एवढी मोठी चोरी झाल्याने पोलीसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.