Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»दुचाकी चोराला अटक, ४ वाहने जप्त
    क्राईम

    दुचाकी चोराला अटक, ४ वाहने जप्त

    Vikas PatilBy Vikas PatilMarch 29, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दुचाकी चोराला अटक, ४ वाहने जप्त

    जळगाव (प्रतिनिधी)-

    एलसीबीच्या पथकाने गोलाणी मार्केटमधील दुचाकी चोरीचा छडा लावताना ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत. संशयित विक्रम चव्हाणला अटक केली त्याच्याकडून ४ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

    जळगांव शहर पो.स्टे.ला मोटारसायकल चोरीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा पथकास गोपनीय बातमीदारामार्फत विक्रम चव्हाण (रा.वसंतवाडी) चोरीच्या मोटारसायकल वापरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. पथकाने विक्रम चव्हाण त्याचे घरी असल्याची बातमी मिळाल्यावरून त्यास ताब्यात घेतले.

    पोलिसांनी आरोपीकडून चौकशीत जळगांव शहर पो.स्टे.ला दाखल गुन्ह्यातील मो.सा.(क्र.एमएच १९ डीयू ८२३५) हिरो होंडा स्प्लेंडर, (एमएच १९ इसी ३९६८) होंडा शाईन, (एमएच १९बीबी ६००५) हिरो होंडा स्प्लेंडर प्रो आणि जिल्हापेठ पो.स्टे.ला दाखल गुन्ह्यातील मो.सा.क्र..एमएच २० एफ्क्यू ९७२८) होंडा शाईन अशा ४ मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली.

    दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याला जळगाव शहर पो.स्टे. च्या ताब्यात देण्यात आले आहे. एलसीबीचे पो.उ.नि.दत्तात्रय पोटे, सफौ विजयसिंग पाटील, अतुल वंजारी, हवालदार अकरम शेख, विजय पाटील, हरिलाल पाटील, प्रविण भालेराव यांनी ही कामगिरी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Jalgaon:जळगावात ८ मार्चला भव्य रक्तदान शिबिर

    March 7, 2026

    Muktainagar: मुक्ताईनगरची कन्या मोहिनी जगताप UPSC मध्ये मिळवते ऐतिहासिक यश

    March 7, 2026

    Jalgaon : जळगावच्या विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करून तब्बल ५.९५ लाख उकळले

    March 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.