Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»रामानंदनगरात तरूणाची गळफासाने आत्महत्या
    क्राईम

    रामानंदनगरात तरूणाची गळफासाने आत्महत्या

    Vikas PatilBy Vikas PatilMarch 29, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रामानंदनगरात तरूणाची गळफासाने आत्महत्या

    जळगाव (प्रतिनिधी) –

    रामानंदनगर परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    कुणाल अनिल महाजन (वय २३) असे मयत तरुणाचे नाव आहे. कुणाल महाजन रामानंदनगरात आई, वडील व मोठ्या भावासह वास्तव्यास होता. रस्त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुपरवायझर म्हणून तो कामाला होता.बुधवारी रात्री कुणाल घराच्या मागच्या खोलीत गेला. तेथे गळफास घेवून त्याने जीवनयात्रा संपविली. त्याच्या आईने दरवाजा तीन वेळेस ठोठावला पण, कुलर सुरू असल्यामुळे मुलगा गाढ झोपेत असेल म्हणून आईनेही पुन्हा दरवाजा ठोठावला नाही.

    अखेर रात्री १०.३० वाजता वडिल व मोठ्या भावाने पुन्हा दरवाजा ठोठावल्यावर आतून कुठलाही आवाज आला नाही, म्हणून दरवाज्याला धक्का देत दरवाजा उघडल्यावर त्यांना कुणाल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मुलाचा मृतदेह पाहुन कुटूंबियांनी आक्रोश केला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आला होता. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Jalgaon:जळगावात ८ मार्चला भव्य रक्तदान शिबिर

    March 7, 2026

    Muktainagar: मुक्ताईनगरची कन्या मोहिनी जगताप UPSC मध्ये मिळवते ऐतिहासिक यश

    March 7, 2026

    Jalgaon : जळगावच्या विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करून तब्बल ५.९५ लाख उकळले

    March 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.