Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»दोन लाखांच्या चोरीचा महिलांवर संशय
    क्राईम

    दोन लाखांच्या चोरीचा महिलांवर संशय

    Vikas PatilBy Vikas PatilMarch 26, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    दोन लाखांच्या चोरीचा महिलांवर संशय

    धरणगाव (प्रतिनिधी)-

    धरणगाव शहरातील एका कॉम्प्युटर सेंटरमध्ये पिशवीत ठेवलेल्या पाच लाख रुपयांच्या रोकडमधून दोन लाखाची रोकड सफाईने काढुन संशयितांनी पोबारा केला. दरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन संशयित महिला कैद झाल्या आहेत.

    धरणगाव येथील बालाजी कॉम्प्युटर सेंटरमध्ये २० मार्च रोजी सकाळी ही चोरी झाली. सुविधा केंद्राच्या टेबलाजवळ पिशवीत पाच लाखाची रोकड होती. केंद्रात दोन महिला आल्या. कामाबाबत त्यांनी विचारपूस करत पिशवीतून दोन लाखाची रोकड नेली.

    भुषण पाटील (वय ३५, रा. धरणगाव) यांच्या तक्रारीनुसार धरणगाव पोलीस ठाण्यात दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करत तपासाला गती दिली आहे. हवालदार चंदुलाल सोनवणे तपास करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Jamner: जामनेर शहरात घरफोडीची घटना; शिक्षक कॉलनीत खळबळ

    March 7, 2026

    Malegaon:मालेगाव मार्गावर भीषण अपघात सातोड कुटुंबाचा अपघातात जागीच मृत्यू

    March 6, 2026

    Yaval: हंबर्डी गावात विवाहित तरुणाची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.