Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून केला अत्याचार
    क्राईम

    दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून केला अत्याचार

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 6, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दोघे कोठडीत, चोपडा तालुक्यातील घटना

    साईमत/चोपडा/प्रतिनिधी

    दोन नराधमांनी दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेत त्यांच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अडावद पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपी आणि पीडित अल्पवयीन मुली एकाच गावातील आहेत. संशयितांनी अल्पवयीन मुलींना फूस लावून मोटरसायकलने पळवून नेत तापी नदीच्या किनारी निर्जनस्थळी नेत त्यांच्यावर अत्याचार केला. या अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यात एक विधी संघर्षित १७ वर्षीय बालकाचा समावेश आहे. त्यामुळे त्याची बाल सुधारगृहात रवानगी केली आहे. दुसऱ्या १९ वर्षीय तरुणाला सोमवारपर्यंत ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    दरम्यान, दोन्ही पीडित मुली ह्या अल्पवयीन आहेत. त्यांना आरोपींनी फूस लावून पळवून नेले होते. याबाबत अडावद पोलीस स्टेशनला त्यांची हरविल्याची नोंद केली होती. मात्र, आता याप्रकरणी अत्याराचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास स.पो.नि. प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. राजु थोरात, पो.हे.कॉ. संजय धनगर, सतीश भोई करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    February 7, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.