Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»पिंपळगाव हरेश्वरला शिवसेना-उबाठाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
    पाचोरा

    पिंपळगाव हरेश्वरला शिवसेना-उबाठाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

    saimatBy saimatSeptember 27, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शेतकरी शिवसंवाद यात्रेअंतर्गत घेतला शेतकरी मेळावा

    साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :

    तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. शेतकरी शिवसंवाद यात्रेच्या अंतर्गत पिंपळगाव हरेश्वर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. यानिमित्त पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

    याप्रसंगी उध्दव मराठे, अरूण पाटील, रमेश बाफना, गजू पाटील, विसपुते अण्णा, बी.आर. महाजन, भास्कर नाथ, ज्ञानेश्वर पाटील, भारत क्षीरसागर, हिलाल पाटील, तिलोत्तमा मौर्य, सिकंदर तडवी, अण्णा परदेशी, अजय तेली, योगेश बडगुजर, कोमल देशमुख, कैलास क्षीरसागर, शांताराम पाटील, भाऊसाहेब पाटील, राजेंद्र देवरे, अरूण तांबे, विजया मालकर, चंद्रकला क्षीरसागर, धनराज पाटील, विलास राजपूत, राजेंद्र महाजन, अतुल सूर्यवंशी, भागवत पाटील, विकास गुजर, सुरेश मालकर, कमलेश मालकर, समाधान हटकर, निंबाराम माळी, गोविंद पाटील, नंदू महाजन, राजेंद्र देशमुख, अरूण गोविंद पाटील, सुरेश गुजर, विलास मराठे, राजेंद्र वाणी, गेंदेलाल तेली, प्रितेश जैन, वसंत शिंपी, प्रमोद महाजन, सलीम कारागीर, अरूण वाणी, सुरेश बडगुजर, कुंदन पंड्या आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Pachora : पाचोर्‍यात वॉटर हिटरचा शॉक फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू

    March 11, 2026

    Pachora-Bhadgaon : पाचोरा-भडगाव तालुक्यात २५ कोटींच्या रस्ते व पुलांच्या कामांना मंजुरी

    March 9, 2026

    Bhadgaon : भडगावात मुलांना वाचवताना दोन तरुणांचा गिरणा नदीत बुडून मृत्यू

    March 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.