Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»फैजपूर»फैजपुरात ठिकठिकाणी सामूहिक हरतालिका पूजन
    फैजपूर

    फैजपुरात ठिकठिकाणी सामूहिक हरतालिका पूजन

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 6, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सतपंथ मंदिरातही सामूहिक पूजन

    साईमत/फैजपूर, ता.यावल/प्रतिनिधी :

    शहरात हरतालिका पूजनानिमित्त ठिकठिकाणी सामूहिक पूजन करण्यात आले. दत्त डेअरीचे संचालक माधव हरी भोई यांच्या निवासस्थानी परिसरातील सर्व महिलांनी सामूहिक हरतालिका पूजन केले. यादिवशी महिला दिवसभर निरंकट उपवास करतात. जन्मोजन्मी हाच पती मिळावा, यासाठी प्रार्थना करून परिवाराला सुख-शांती समृद्धी मिळावी, अशी प्रार्थना करतात. हरतालिकेची विधिवत पूजा पुरोहितद्वारे करून दुसऱ्या दिवशी नैवेद्य दाखवून उपवास सोडतात. ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. ती प्रथा कायम हरतालिकेला महिला उपवास व्रत करून करत आहे.

    सुनिता भोई यांनी पुढाकार घेऊन सामूहिक हरतालिका पूजनासाठी सहकार्य केले. लक्ष्मी नगरमधील महालक्ष्मी मंदिरात सामूहिक हरतालिका पूजन करण्यात आले. भवानी माता मंदिरात सामूहिक हरतालिका पूजन करण्यात आले. पुरोहित हिमांशू जोशी यांनी विधिवत पूजा केली. सतपंथ मंदिरातही सामूहिक पूजन करण्यात आले. मंदिरात दरवर्षी धार्मिक सामूहिक कार्यक्रम महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होत असतात.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Faizpur : अकलूद शिवारात भव्य शिवमहापुराण कथा

    March 1, 2026

    Faizpur:दामिनी सराफ यांनी फैजपूर नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला

    January 1, 2026

    Faizpur : राष्ट्रीय गणित महोत्सवातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

    December 27, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.