Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»रावेर»परिस्थितीची जाण ठेवून मदत करणे मोठे पुण्यकर्म
    रावेर

    परिस्थितीची जाण ठेवून मदत करणे मोठे पुण्यकर्म

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 23, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    गणवेश वाटपाच्या कार्यक्रमात धनंजय चौधरी यांचे प्रतिपादन

    साईमत/निंभोरा, ता. रावेर/प्रतिनिधी :

    आपण समाजाचे देणे लागतो हा भाव कायम ठेवून कार्यरत व्यक्तींचा समाजासमोर आदर्श ठेवता येतो, असे प्रतिपादन युवा नेते धनंजय चौधरी यांनी केले. येथील माजी उपसरपंच विवेक ठाकरे यांच्या मातोश्री स्व. कलाबाई देवीदास ठाकरे यांच्या स्मरणार्थ गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. निंभोरा येथील स्टेशन रोड भागातील सौ.डी.आर.चौधरी माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन ज्ञानदेव गणपत नेमाडे होते.

    आपल्या पूर्वपरिस्थितीची कायम जाण ठेवून पुढे केलेला मदतीचा हात पुण्यकर्म असल्याच्या भावना मधुस्नेह संस्था परिवाराचे समन्वयक तसेच माजी उपसरपंच विवेक ठाकरे यांनी व्यक्त केल्या. व्यासपीठावर सरपंच सचिन महाले, तंटामुक्तीचे अध्यक्ष डिगंबर चौधरी, संस्थेचे संचालक सुधाकर भंगाळे, प्रमोद भोगे, विवेक बोंडे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर बिऱ्हाडे, सतिष अंबादास चौधरी, दस्तगीर खाटीक, स्वप्नील गिरडे, दिलशाद शेख, मनोहर तायडे, सलमान अमान खान, पत्रकार राजीव बोरसे, भास्कर महाले, सुनील कोंडे, प्रा.दिलीप सोनवणे, शकील खाटीक, हबीब खान आदी उपस्थित होते.

    यांनी घेतले परिश्रम

    यशस्वीतेसाठी चंद्रकांत देशमुख, हेमलता नेमाडे, उदय अवसरमल, गोकुळ भोई, सरफराज तडवी, श्रीमती हेमलता नेमाडे अशा सर्व शिक्षकांसह गौरव नेमाडे, मुकुंदा फालक, तुषार भंगाळे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस.टी.खान, सूत्रसंचालन उपशिक्षक नरेंद्र दोडके यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Savda, Taluka Raver: भीषण अपघात भरधाव मोटारसायकलच्या धडकेत पादचारी ठार

    February 23, 2026

    Savda : सावदात भीषण आग! पाच दुकाने जळून खाक, लाखोंचे आर्थिक नुकसान

    February 4, 2026

    Raver : रावेरजवळ समोरासमोर धडक; दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

    February 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.