Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»पाटणादेवी मंदिरावरील पुलावर पाणी आल्याने भाविक अडकले
    चाळीसगाव

    पाटणादेवी मंदिरावरील पुलावर पाणी आल्याने भाविक अडकले

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 21, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नदीचा प्रवाह वाढला, मुसळधार पावसामुळे तितुर डोंगरी नदीला पूर

    साईमत/ चाळीसगाव /प्रतिनिधी :

    तालुक्यात असलेल्या जागृत पाटणादेवी मंदिरात अनेक भाविक दर्शनासाठी बुधवारी, २१ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास गेले होते. यावेळी सततच्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंदिराजवळून रस्त्यापर्यंत आणणाऱ्या पुलावरून तिथून डोंगरी नदीला आलेल्या पुरामुळे पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे काही तास भाविकांना पाण्याचा स्त्रोत कमी होईपर्यंत मंदिर परिसरातच थांबावे लागले. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर तितूर डोंगरी नदीचा प्रवाह कमी झाला. त्यामुळे पाटणादेवी मंदिरात जाणाऱ्या पुलावरून पाणी कमी झाल्यानंतरच भाविकांना रस्त्यापर्यंत येता आले. मात्र, सततच्या पावसामुळे दर्शनासाठी गेलेले भाविक काही तास पाटणादेवी मंदिरातच अडकून पडले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    शिवापूर शिवारात बिबट्याला सुरक्षित वाचवण्यात वनविभागाला यश

    April 16, 2026

    Jalgaon : जळगाव जिल्ह्यात आठ नवीन ग्रामपंचायतींना शासनाची मान्यता

    April 7, 2026

    Chalisgaon : शिवापूर शिवारात दुहेरी आत्महत्येची दुर्दैवी घटना

    March 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.