Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»गावठी कट्टा बाळगणाऱ्याविरुद्ध कारवाई
    क्राईम

    गावठी कट्टा बाळगणाऱ्याविरुद्ध कारवाई

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJuly 12, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत/ न्यूज नेटवर्क/ चाळीसगाव :

    शहरातील बसस्थानक आवारात नियंत्रण कक्षासमोवर गावठी पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या संशयित आरोपीला शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

    चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या सुचनेनुसार ११ जुलै रोजी रात्री ११ ते १२ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास चाळीसगाव शहरात पीएसआय सुभाष पाटील, पो.हे.कॉ. राहूल सोनवणे, नितीश पाटील, पो.ना. महेद्र पाटील, पो.कॉ. समाधान पाटील, अमोल पाटील, आशुतोष सोनवणे, विजय पाटील, राकेश महाजन, रवींद्र बच्छे, पवन पाटील, मनोज चव्हाण हे पेट्रोलिंग करत होते. त्यातील पो.कॉ.समाधान पाटील, अमोल पाटील हे चाळीसगाव बसस्थानक आवारातील नियंत्रण कक्षासमोर एक तरूण संशयास्पद हालचाली करत असल्याचे दिसून आला. त्याला पोलिसांनी अटक केली. त्याने त्याचे नाव गणेश तुकाराम पवार (वय २५, रा. बोरमाळी, पो. नागद, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजी नगर) असे असल्याचे सांगितले. त्यांची चौकशी केल्यावर त्यांच्याजवळ गावठी बनावटीचा पिस्तूल आढळून आला. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याजवळील पिस्तूलही जप्त करण्यात आले. याप्रकरणी पो.कॉ. समाधान पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय माळी करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : नांद्रा खुर्द येथे धक्कादायक घटना आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, पोलीस तपास सुरू

    April 17, 2026

    शिवापूर शिवारात बिबट्याला सुरक्षित वाचवण्यात वनविभागाला यश

    April 16, 2026

    Kakinada Express : सिग्नल बिघाडाचा गैरफायदा घेत काकीनाडा एक्सप्रेसमध्ये दरोडा

    April 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.