Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»धरणगावात डिडोळ्यातील तरुणाचा खून
    क्राईम

    धरणगावात डिडोळ्यातील तरुणाचा खून

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 14, 2024Updated:June 14, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

    तालुक्यातील धरणगावात मातोळा तालुक्यातील डिडोळा, येथील रहिवासी दीपक सुधाकर सोनोने (वय २१) तरुणाचा धरणगावात निर्घुणपणे खून झाल्याची घटना शुक्रवारी, १४ जून रोजी पहाटेच्या सुमारास उघड झाली. दरम्यान, याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

    मोताळा तालुक्यातील डिडोळा येथील दीपक सुधाकर सोनोनेे ह्या तरुणाचा धरणगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळा सामाजिक सभागृहाच्या आत रक्ताच्या सारोळ्यात मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती धरणगाव येथील पोलीस पाटील यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते. खुनाचा शोध घेण्यासाठी श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मयत तरुणाचा मृतदेह मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेनासाठी आणले होते. पुढील तपास पोलीस अधिकारी करूणाशिल तायडे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon: बसस्थानकावरील गर्दीत महिलेचे ४० हजारांचे मंगळसूत्र लंपास

    March 2, 2026

    Akulkheda (Tal. Chopra) :रागाच्या भरात प्रेयसीवर गोळी; नंतर प्रियकराची आत्महत्या

    March 1, 2026

    Jalgaon : मेहरूणमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना

    March 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.