Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»चिमुकलीवर अत्याचार करून जीवे ठार मारल्याच्या घटनेचा निषेधार्थ जामनेरात धडकला मोर्चा
    क्राईम

    चिमुकलीवर अत्याचार करून जीवे ठार मारल्याच्या घटनेचा निषेधार्थ जामनेरात धडकला मोर्चा

    SaimatBy SaimatJune 14, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    चिमुकलीवर अत्याचार करून जीवे ठार मारल्याच्या घटनेचा निषेधार्थ जामनेरात धडकला मोर्चा-www.saimatlive.com
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जामनेर प्रतिनिधी

    दी.९ रोजी तालुक्यातील चिंचखेडा बू. येथे ७ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तीला ठार मारल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेचा निषेध म्हणून जामनेरात आदिवासी बांधवांच्या वतीने येथील राजमाता जिजाऊ चौकातून तहसील कार्यालयावर दी.१३ रोजी धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी समाज बांधवांनी जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांना या घटनेच्या निषेधार्थ निवेदन दिले.
    निवेदनात म्हटले आहे की, संशईत आरोपीस तात्काळ अटक करून त्याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात याचिका दाखल करून आरोपीस फाशीची देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थितीत होते.

    या घटनेचा संपुर्ण महाराष्ट्रात निषेद व्यक्त करण्यात येत असून काल दी.१३ रोजी जामनेर तालुक्याचे आमदार तथा मंत्री ना. गिरीष महाजन व जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सह पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीस अटक करून कठोर शिक्षा देण्यात येईल असे आश्वासन दिले.

    तसेच जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पत्रक काढले असून संशईत आरोपी सुभाष उमाजी भिल्ल वय ३५ यास पकडुन देणाऱ्यास व त्याची माहिती पोलिसांना दिल्यास त्या व्यक्तीस बक्षीस देण्यात येईल असे पत्रकातून आवाहन केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon:जळगाव पोलीस ठाण्यातच शिवसेना शिंदे गट-भाजप कार्यकर्त्यांमध्ये पोलीस ठाण्यात हाणामारी

    March 14, 2026

    Nashirabad:नशिराबाद पेठ परिसरात दुचाकी जाळणाऱ्या टोळीवर पोलिसांचा ठोस कारवाईचा हात

    March 14, 2026

    Pahur : भराडी शाळेत बालआनंद मेळावा, विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेत चमक दाखवली

    March 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.