Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»भडगाव»वडगाव नालबंदीचे मोरसिंग राठोड ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित
    भडगाव

    वडगाव नालबंदीचे मोरसिंग राठोड ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMarch 16, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, भडगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील वडगाव नालबंदी येथील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते मोरसिंग दलु राठोड यांनी सामाजिक जीवनात केलेल्या कार्यामुळे तळागाळातील वंचित समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘समाज भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

    हा पुरस्कार नॅशनल सेंटर फॉर पर फर्मिंग आर्ट्स, मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सचिव सुमंत भांगे, समाजकल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी अखिल भारतीय बंजारा सेनेचे अध्यक्ष कांतीलाल नायक उपस्थित होते. मोरसिंग राठोड यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे जिल्ह्यातून सर्वत्र कौतुक होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Bhadgaon : भडगावमध्ये साधूवेशातील भामट्यांचा धक्कादायक फसवणूक प्रकार; दाम्पत्याची सोन्याच्या अंगठ्या लंपास

    January 23, 2026

    Bhadgaon:रणा नदीतून वाळू चोरी रोखताना महसूल-पोलिसांवर हल्ला

    December 31, 2025

    Bhadgaon : दर्शन पाटीलची ‘साधनाई गुणवंत्त विद्यार्थी’ पुरस्कारात हॅट्रिक

    December 24, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.