Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»‘विश्‍व रत्न सन्मान’ पुरस्काराने अशोक राठोड सन्मानित
    चाळीसगाव

    ‘विश्‍व रत्न सन्मान’ पुरस्काराने अशोक राठोड सन्मानित

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoFebruary 27, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशनचे संस्थापक अशोक गणेश राठोड यांना गुजरात येथील वेलनेस फाउंडेशनतर्फे २०२४ चा ‘विश्‍व रत्न सन्मान’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. त्यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अशोक राठोड यांना हा पुरस्कार देण्यात आला.

    ते आपल्या संस्थेच्या माध्यमातून तालुक्यात नेहमीच नवनवीन उपक्रम आणि समाजोपयोगी कार्य करतात. त्यांच्या विविध कार्याची व कामाची दखल घेऊन वेलनेस फाउंडेशन गुजरातच्या संस्थापिका सोमिया बाजपाई आणि सह संस्थापक हर्षित बाजपाई यांनी ‘विश्‍व रत्न सन्मान २०२४’ पुरस्कार राठोड यांना ऑनलाइन माध्यमाने प्रदान केला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल अशोक राठोड यांचे मित्र परिवारासह तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon: बसस्थानकावरील गर्दीत महिलेचे ४० हजारांचे मंगळसूत्र लंपास

    March 2, 2026

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026

    Chalisgaon : गिरणा नदीत बुडून ४५ वर्षीय प्रौढाचा दुर्दैवी अंत

    February 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.