Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»एरंडोल»चोरीची मोटारसायकल खरेदी करणे भोवले
    एरंडोल

    चोरीची मोटारसायकल खरेदी करणे भोवले

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJanuary 14, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    चोरीची दुचाकी असल्याचे माहित असतानाही ती खरेदी करणाऱ्या एरंडोलच्या संशयिताला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. फारुख हुस्नोद्दीन शेख असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

    सविस्तर असे की, एरंडोलमधील संशयित फारुख हुस्नोद्दीन शेख याने चोरीची हिरो शाईन कंपनीची मोटारसायकल विकत घेतल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना मिळाली होती. त्यांनी याबाबत कारवाईचे दिल्यानंतर सहाय्यक निरीक्षक निलेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, हवालदार सुनील दामोदरे, महेश महाजन, नंदलाल पाटील, संदीप सावळे, नाईक भगवान पाटील, राहुल बेसाणे, अशोक पाटील, ईश्‍वर पाटील आदींनी संशयिताला ताब्यात घेतले.

    आरोपीचा जळगाव शहर पोलिसांनी घेतला ताबा

    तपास पथकाने फारुख हुस्नोउद्दीन शेख (रा.मुल्लावाडा, एरंडोल ता. एरंडोल) यास अटक केली आहे. त्याने ही दुचाकी सराईत गुन्हेगार योगेश शिवाजी दाभाडे (रा. पथराड, ता. भडगाव) याच्याकडून खरेदी केल्याचे मान्य केले. जळगाव शहर पोलिस स्टेशनला दाखल मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल आहे. आरोपीला तपासकामी दुचाकीसह जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026

    Jalgaon:जळगाव शहरात भरदिवसा ८ लाखांची रोकड लंपास; दुचाकी डिक्की फोडून चोरटा फरार

    February 26, 2026

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.