Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»माजी महापौरांनी सुरेशदादा जैन यांच्या वाढदिवसानिमित्त दिली चांदीची गदा भेट
    जळगाव

    माजी महापौरांनी सुरेशदादा जैन यांच्या वाढदिवसानिमित्त दिली चांदीची गदा भेट

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoNovember 22, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव नगरीचे माजी आमदार तथा महाराष्ट्राचे माजी गृहनिर्माण मंत्री सुरेशदादा जैन यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे नियोजन माजी महापौर जयश्री महाजन तसेच माजी विरोधीपक्ष नेते सुनील महाजन यांच्यावतीने दादांच्या निवासस्थानी केले होते. आपल्या आजपर्यंतच्या राजकारणातील यशाचे संपूर्ण श्रेय म्हणजेच दादांचा आशीर्वाद असे मानून महाजन दाम्पत्याकडून दादांना एक किलो चांदीची गदा स्नेह भेट म्हणून देण्यात आली.

    सलग ९ वेळा जळगाव शहराचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करणारे सुरेशदादा यांची लोकप्रियता अजूनही कायम आहे. जळगाव शहराच्या विकासात त्यांचा सर्वात मोठा वाटा राहिलेला आहे. त्यांच्या स्वप्नातील शहर घडविण्याचे व्रत घेतलेल्या जळगाव नगरीच्या माजी महापौर जयश्री महाजन यांच्यावतीने वाढदिवसानिमित्त दादांना ८१ किलो गुलाब पुष्पांचा हार घालून दादांच्या हस्ते ८१ किलो वजनाचा केक कापून वाढदिवस साजरा केला.

    याप्रसंगी रत्ना भाभी जैन, राजेश जैन, मीनाक्षी जैन, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, विराज कावडीया यांच्यासह अनेक मान्यवर, दादा प्रेमींची उपस्थिती होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Faizpur : अकलूद शिवारात भव्य शिवमहापुराण कथा

    March 1, 2026

    Akulkheda (Tal. Chopra) :रागाच्या भरात प्रेयसीवर गोळी; नंतर प्रियकराची आत्महत्या

    March 1, 2026

    Jalgaon : मेहरूणमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना

    March 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.