जळगाव:- या पदाचा अतिरिक्त कार्यभार 2020 पासून श्री प्रशांत मोरे यांच्या कडे होता,आता जलसंपदा विभागाने 08 Sep 2021 रोजी सदर जागी श्री य.का.भदाणे यांची नियुक्ती केली आहे,बदली चे आदेश आज संध्याकाळी उशिराने महामंडळ कार्यालयास प्राप्त झाले.
जिल्ह्यातील अनेक निर्माणाधीन प्रकल्पांना गती मिळण्यासाठी ह्या ठिकाणी पूर्णवेळ नियमीत अधिकाऱ्याच्या नेमणुकीची नितांत गरज होती
शासनाने आज आदेश काढून श्री भदाणे यांना नियुक्त केले आहे.