Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रमातून वैशाली सूर्यवंशी यांनी सरकारच्या नाकर्तेपणाचा घेतला समाचार
    पाचोरा

    ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रमातून वैशाली सूर्यवंशी यांनी सरकारच्या नाकर्तेपणाचा घेतला समाचार

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 5, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

    शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रभर सुरू असलेल्या ‘होऊ द्या चर्चा’ अभियानांतर्गत पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथे शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी, उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, तालुकाप्रमुख शरद पाटील, युवासेनेचे जिल्हा उपप्रमुख संदीप जैन, युवा सेनेचे तालुकाप्रमुख शशिकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. कार्यक्रमात वैशाली सूर्यवंशी यांनी सरकारच्या नाकर्तेपणाचा खरपूस समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. तसेच माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला.

    कार्यक्रमाला नरेंद्रसिंग सूर्यवंशी, ज्ञानेश्वर पाटील, गोपाल परदेशी, विलास पाटील, गोपाल पाटील, दत्तू कुमावत, प्रवीण पाटील, रमेश पाटील, भारत पाटील, योगेश पाटील, दीपकसिंग परदेशी, ज्ञानेश्वर पाटील, जितेंद्र महाजन, दगडू शिंदे, दादाभाऊ राजपूत, किशोर जाधव, जमेल कहाकर, भीमसिंह राजपूत, आनंदा पाटील, अरुण तांबे, प्रितेश जैन, नाना आप्पा, अरुण पाटील, धनंजय पाटील, दिलीप साहेबराव, अभिमान पाटील, विश्वनाथ पाटील, सुपडू महाजन, श्रीराम पाटील, सुभाष महाजन, शिवाजी पाटील, शांताराम पाटील, शिवदास पाटील, पिंटू पाटील, सुनील पाटील, ज्ञानेश्वर पाटील, दशरथ पाटील, नाना पाटील, राहुल पाटील, चंद्रकांत पाटील, प्रवीण पाटील, दगडू शिंदे, रोहित पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक उद्धव मराठे तर सूत्रसंचालन धनंजय पाटील यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora: पिंपळगाव हरेश्वरात किरकोळ वादातून तरुणावर बेशुद्ध हल्ला

    February 25, 2026

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026

    Pachora : तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याला पाचोरात रंगेहात अटक

    February 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.