Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»नैराश्येतून तरुणाने संपविली जीवन यात्रा
    क्राईम

    नैराश्येतून तरुणाने संपविली जीवन यात्रा

    SaimatBy SaimatSeptember 25, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत यावल प्रतिनिधी

    तालुक्यातील दोनगाव येथील ३७ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, याबाबत यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील दोनगाव येथे बळीराम अरूण पाटील (वय-३७) हा तरूण वृध्द आईवडीलांसह वास्तव्याला होता. रविवारी २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्याचे वृध्द आई वडील घराबाहेर बसलेले असतांना आपल्या राहत्या घरातील मधल्या खोलीच्या छताच्या वरील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे.

    लग्न होत नाही या नैराश्येतून तरूणाने गळफास घेतल्याचे परिसरातून चर्चिले जात आहे. बळीराम हा अरूण पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता. याबाबत विवेक धनराज पाटील यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. याबाबत पुढील तपास सहाय्यक फौजदार असलम खान करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : बॅनरच्या वादातून थेट हल्ला मुकुंद सपकाळे जखमी

    April 11, 2026

    Shocking : प्रेमसंबंधात अडथळा ठरल्याने 6 वर्षीय चिमुकल्याची आईकडून प्रियकरासोबत निर्घृण हत्या

    April 10, 2026

    Crime News: कौटुंबिक वादाचा भयंकर परिणाम : रागाच्या भरात नवऱ्याने बायकोलाच संपवलं”

    April 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.