Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात श्री कृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्साहात
    जळगाव

    गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात श्री कृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्साहात

    SaimatBy SaimatSeptember 7, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    मधुबन मे कन्हैया…, वो किसना है…, गोविंद बोलो हरी गोपाळ बोलो…, मोरी बन्सी बजे.इया… अशा विविध हिंदी मराठी रिमिक्स गीतांवर कृष्ण, राधा, गोपिका यांनी नृत्य केले.. निमित्त होते श्री कृष्ण जन्माष्टमी सोहळ्याचे.. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे गुरुवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी दही हंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता.

     

    या प्रसंगी व्यासपीठावर गोदावरी फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील, वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ आर्विकर, गोदावरी नर्सिंग प्राचार्य विशाखा वाघ, डॉ केतकी पाटील नर्सिंग कॉलेज चे प्राचार्य शिवानंद बिरादार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन व दहीहंडी पूजन करण्यात आले. यावेळी राधा कृष्णाच्या पेहरावात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. या नंतर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध खेळ उत्साहात पार पडले. मान्यवरांनी श्री कृष्णाच्या लीला सांगून कार्यक्रमाचे कौतुक केले.
    त्यानंतर महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी गृप करुन दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करुन आनंद लुटला. यात सर्व एएनएम, जीएनएम, बीएस्सी, टिचर्स यांचा समावेश होता. अखेरीस मुलींच्या गृपने दहीहंडी फोडण्याचा मान पटकाविला. यंदाच्यावर्षी बेस्ट राधा कृष्ण यामध्ये जीएनएम मधील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी जयेश लडे तर जीएनएम तृतीय वर्षातील रश्मी कचोडकर यांना मान मिळाला.
    बेस्ट कृष्ण व राधा अवॉर्ड कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची, प्रेषित यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे प्रशासक अधिकारी प्रवीण कोल्हे, प्रा. पीयूष वाघ, प्रा.पीयूष वाघ, प्रा. अस्मिता जूमडे, प्रा. प्रियांका गवई आदींनी केले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Pachora:स्टॅम्प पेपर घोटाळा उघड; ५०० रुपयांच्या ‘जादा’ मागणीने वेंडर एसीबीच्या जाळ्यात

    March 18, 2026

    Jalgaon:जळगाव शासकीय वसतिगृहात तरुणाचा गळफास घेऊन मृत्यू

    March 17, 2026

    Jalgaon: जळगावात बर्फ व्यवसायाचा बोजा: रेडिमेड आइस्क्रीमने मागणी घसरवली

    March 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.