Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»पाचोऱ्यात ‘शासन आपल्या दारी’साठी जय्यत तयारीला वेग
    पाचोरा

    पाचोऱ्यात ‘शासन आपल्या दारी’साठी जय्यत तयारीला वेग

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 5, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

    पाचोरा-भडगाव मतदारसंघात सर्वसामान्य तळागाळातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळfवण्यासाठी किंवा अर्जासाठी इतर कागदपत्रे आणि दाखले मिळfवण्यासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे घालावे लागायचे. या सर्व गोष्टीतून नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी सरकारतर्फे ‘ शासन आपल्या दारी ‘ उपक्रम राबविला जात आहे. पाचोरा येथील एम.एम.कॉलेज ग्राउंडवर ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता हा उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात सुमारे १० हजार लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

    ‘ शासन आपल्या दारी ‘ उपक्रमासाठी पाचोरा येथे भडगाव रस्त्यावरील एम.एम.कॉलेजच्या ग्राऊंडवर मंडप उभारणीचे कामही सुरु केले आहे. उपक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास व पंचायत राज, पर्यटन मंत्री ना. गिरीश महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जळगाव पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, उद्योग मंत्री ना.उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम ) ना. दादाजी भुसे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. तानाजी सावंत, अल्पसंख्यांक विकास व ओकाफ पणन मंत्री ना. अब्दुल सत्तार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.अनिल पाटील उपस्थित राहणार आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Pachora : पाचोर्‍यात खळबळजनक आणि संतापजनक घटना

    February 4, 2026

    Pachora : अनुदानासाठी लाच मागणाऱ्यांना लाचलुचपतचा दणका

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.