Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»चैतन्य तांडा ग्रा.पं.तर्फे अंगणवाडीस गॅस कनेक्शन
    चाळीसगाव

    चैतन्य तांडा ग्रा.पं.तर्फे अंगणवाडीस गॅस कनेक्शन

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 25, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील चैतन्य तांड्यात सरपंच अनिता राठोड यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी महिला ग्रामसभा व ग्रामसभा घेण्यात आली. दरम्यान विद्यार्थ्यांना होणारी गैरसोय लक्षात घेता ग्रामनिधीतून येथील अंगणवाडीस गॅस कनेक्शनासाठी रक्कम वितरीत करण्यात आला.

    चाळीसगाव तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायत ही विविध विकासकामांमुळे नेहमी चर्चित असते. ग्रामस्थांना प्राथमिक सोयीसुविधा मिळावे, यासाठी ग्रामपंचायत नेहमी तत्पर राहते. शुक्रवार रोजी ग्रामपंचायतीत महिला ग्रामसभा सरपंच अनिता राठोड यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी महिलांच्या सबलीकरणावर मार्गदर्शन करण्यात आले. अंगणवाडीत गॅस नसल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. अशात ग्रामपंचायतीने आपल्या ग्रामनिधीतून साडेसहा हजार रुपये सुपूर्द केले. यामुळे आता अंगणवाडीत गॅस कनेक्शन मिळणार आहे.

    यांची होती उपस्थिती

    यावेळी सरपंच अनिता राठोड, ग्रामसेवक कैलास जाधव, उपसरपंच आनंदा राठोड, सदस्या अनिता चव्हाण, यशोदा चव्हाण, गीता राठोड, वसंत राठोड व उदल पवार पदम तवर, ममराज राठोड, देवसिंग राठोड, भावलाल चव्हाण, राजेंद्र चव्हाण, संतोष चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026

    Chalisgaon : गिरणा नदीत बुडून ४५ वर्षीय प्रौढाचा दुर्दैवी अंत

    February 4, 2026

    Chalisgaon : भोरस फाट्याजवळ पिकअप वाहनाला दुचाकीची धडक

    January 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.