Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भारत प्रज्ञाशोध प्रश्नमंजूषा स्पर्धेत हितेश महाले प्रथम
    जळगाव

    भारत प्रज्ञाशोध प्रश्नमंजूषा स्पर्धेत हितेश महाले प्रथम

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 19, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलचा शताब्दी महोत्सवानिमित्त समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे भगीरथ शाळेत वर्षभर भारत प्रज्ञाशोध प्रश्नमंजूषा स्पर्धा हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थीप्रिय ठरलेल्या स्पर्धेत दहावीचा विद्यार्थी हितेश जितेंद्र महाले याने प्रथम क्रमांक मिळवित विजयाचा मानकरी ठरला. तसेच सिमरन जितेंद्र बोरसे हिने द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांना मुख्याध्यापिका सीमा वैजापूरकर, मुख्याध्यापक श्याम ठाकरे, उपमुख्याध्यापिका प्रिया सफळे, पर्यवेक्षक एस.पी.निकम, सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षिका संगीता पवार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर.डी.कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

    वाचन संस्कृती वाढावी, विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने प्रतिष्ठान अनेक विविध उपक्रम राबवित आहेत. यशस्वीतेसाठी आशिष पाटील, नरेश फेगडे, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
    सूत्रसंचालन संगीता पाटील यांनी केले.

    यांचे लाभले सहकार्य

    भगीरथ शाळेत वर्षभर अत्यंत शिस्तबद्धपणे राबविण्यात आलेल्या आणि विद्यार्थीप्रिय ठरलेल्या उपक्रमाला ज्येष्ठ कलाशिक्षक एस. डी . भिरुड यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर. डी. कोळी यांनी सांगितले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगाव महापालिकेत स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सभापती निवडीची अंतिम तयारी

    February 25, 2026

    Jalgaon : महापौरांचा आवाहन स्थानिक महिला बचत गटांना खरेदीद्वारे पाठबळ द्या!

    February 25, 2026

    Jalgaon: जळगाव जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मंजूर; ५० कोटी ९७ लाखांचा विकासाचा दृष्टिकोन

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.