Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»वरणगावात युवकाने संपविली जीवन यात्रा
    क्राईम

    वरणगावात युवकाने संपविली जीवन यात्रा

    SaimatBy SaimatAugust 16, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, वरणगाव ः प्रतिनिधी

    वरणगावातील एका ३० वर्षीय युवकाने आपल्या दुकानातच गळफास घेवून जिवन यात्रा संपवली. हि घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली. तर आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात असुन शहरात चर्चेला उधाण आले आहे. शहरातील स्टेशन रोडवर असलेल्या मिर्जा स्टिल फर्निचरचे मालक अल्ताफ बेग मिर्जा ( रा. खिडकी वाडा, वरणगाव) यांचा ३० वर्षीय मुलगा शाहीद हा दुकानातील कामे सांभाळत होता. शाहीदचे वडील बाहेर गावी गेले असल्याने सोमवारी रात्री शाहीद हा उशिरा पर्यंत दुकानातील काम करीत होता. मात्र, मंगळवारीही शाहीद घरी न आला नाही यामुळे त्याचा शोध घेतला असता दुकानाचे पुढील शटर बंद असल्याने दुकानाच्या मागील दरवाज्याने शोध घेतला असता त्याने दुकानावरील पत्र्याच्या अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आपली जिवन यात्रा संपवल्याचे निदर्शनास आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. याबाबत शेख मोबीन शेख सकावत यांच्या खबरवरुन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. तर शाहीदच्या आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात असुन त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आईवडील व एक भाऊ असा परिवार आहे. घटनेचा वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ नागेंद्र तायडे पुढील तपास करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Malegaon:मालेगाव मार्गावर भीषण अपघात सातोड कुटुंबाचा अपघातात जागीच मृत्यू

    March 6, 2026

    Yaval: हंबर्डी गावात विवाहित तरुणाची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    March 6, 2026

    Jalgaon, Erandol Taluka:भातखेडा हादरला तरुणाचा धक्कादायक आत्महत्येचा प्रकार उघडकीस

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.