Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»शैक्षणिक»रामपूर वाडी आदिवासी पाड्यावर जिप शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची वाटप
    शैक्षणिक

    रामपूर वाडी आदिवासी पाड्यावर जिप शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची वाटप

    SaimatBy SaimatAugust 16, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत सोयगाव प्रतिनिधी

    सोयगाव तालुक्यातील रामपूर वाडी आदिवासी पाड्यावर जरंडी प्राथमिक केंद्रअंतर्गत येणाऱ्या जिल्हापरिषदेच्या शाळेवर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून “The Grace mission” छत्रपती संभाजीनगर यांच्या उपक्रमातून इयत्ता पहिली ली ते चवथीच्या विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, नोटबुक पेन या शालेय साहित्याची वाटप करण्यात आली.

    यावेळी आकाश उजगरे ,योगेश साबळे,प्रतिक गायकवाड ,पावन रोकडे वसीम शेख सर ,मिलिंद कोल्हे सर , संतोष मोरे राजेंद्र मोरे दशरथ चौधरी दीपक भोटकर यांची उपस्थिती होती रामपूर वाडी आदिवासी पाड्यावर या उपक्रमामुळे आदीवासी विद्यार्थ्यांचा चेहरा खुळून आला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : पत्रकारांना कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगावर स्वार होणे गरजेचे-डॉ. सदानंद मोरे

    January 6, 2026

    Jalgaon:शेठ ला.ना.सार्व.विद्यालयात किशोर महोत्सवाचा बक्षीस वितरणाने समारोप

    December 29, 2025

    Group Discussion Program : विद्यापीठात वीर बाल दिवसानिमित्त ग्रंथ प्रदर्शनासह गट चर्चा कार्यक्रम

    December 26, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.