Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»वृक्षवल्ली फाउंडेशनतर्फे करणखेडा विद्यालयास पंख्याची भेट
    अमळनेर

    वृक्षवल्ली फाउंडेशनतर्फे करणखेडा विद्यालयास पंख्याची भेट

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 16, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

    शहरासह तालुक्यात वृक्षवल्ली फाउंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे वृक्षारोपण आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी भेट दिली जाते. या महिला ग्रुपने मंगळवारी, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अमळनेर तालुक्यातील करणखेडा येथील विनायक दादा यादवराव पाटील माध्यमिक विद्यालयासाठी पंखा भेट देण्यात आला. तसेच शाळेत ध्वजारोहण होऊन विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर गीते सादर केली. यावेळी अपेक्षा पवार यांच्या देशभक्ती गीताला पोलीस पाटील कविता पाटील यांनी ५०० रुपयाचे बक्षीस दिले.

    याप्रसंगी वृक्षवल्ली ग्रुपच्या अध्यक्षा नीलिमा सोनकुसरे, उपाध्यक्ष योगिता पांडे (गायिका/सचिव), अपेक्षा पवार, दिशा संदानशिव, स्वाती बोरसे, सुनिता वानखेडे, अनिता जाधव, मोहिनी सोनार, मुख्याध्यापक पवार, श्री.पाटील, श्री.पांडे, श्री.चव्हाण, श्री.धनगर, राजू आबा, किशोर आबा, सरपंच आबा, कविता पाटील, पोलीस पाटील शांताबाई पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Amalner:चार जणांकडून साईड न दिल्याच्या वादातून व्यापाऱ्याच्या कारची तोडफोड

    February 20, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026

    Amalner : पिळोदे गावात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.