Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»मध्य प्रदेशातील अल्पवयीन तरुण – तरुणी भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाच्या ताब्यात
    क्राईम

    मध्य प्रदेशातील अल्पवयीन तरुण – तरुणी भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाच्या ताब्यात

    SaimatBy SaimatAugust 13, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत भुसावळ प्रतिनिधी

    मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील अल्पवयीन तरुण – तरुणी रेल्वेने पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाने त्यांना ताब्यात घेत समतोल प्रकल्पाच्या स्वाधीन केले.

    मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील विजय राघवगढ (खलवारा) येथील १७ वर्षीय मुलगी व १६ वर्षांचा मुलगा शाळेतून कोणालाही काहिही न सांगता रेल्वेतून पसार होताना भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक तीनवर आढळून आले, त्यांना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी ताब्यात घेत विचारपूस करत ताब्यात घेतले होते.

    दरम्यान, शाळेच्या ड्रेसवरच हे विद्यार्थी बाहेर पडले होते. विद्यार्थिनी व विद्यार्थी या दोघांनी मित्र असल्याचे सांगत आम्ही शाळेत कोणालाही काही न सांगता तेथून निघून आल्याचे सांगत सुरतला जात असल्याची कबुली दिली. आरपीएफ कुशवाह यांनी उपनिरीक्षक ए. के. तिवारी यांना ही माहिती दिली. तिवारी यांनी एनजीओ प्रतिभा महाजन व दीपक पाचपांडे यांच्याकडे दोघांना सोपवले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Pachora : पाचोर्‍यात वॉटर हिटरचा शॉक फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू

    March 11, 2026

    Jalgaon: जळगावात वडिलांच्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी घरकुल चौकात गोळीबार

    March 11, 2026

    Chalisgaon : चाळीसगावात आरपीएफ जवानाच्या घरात धाडसी चोरी

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.