Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मलकापूर»चाळीस बिघा परिसरातील अभ्यासकेची पाहणी करीत आ.एकडे यांनी दिल्या सूचना
    मलकापूर

    चाळीस बिघा परिसरातील अभ्यासकेची पाहणी करीत आ.एकडे यांनी दिल्या सूचना

    SaimatBy SaimatAugust 11, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत मलकापूर प्रतिनिधी

    चाळीस बिघा परिसरातील अभ्यासिका ही सर्व सुविधांनी युक्त प्रशस्त वातानुकूलित अशी राहणार असून ही अभ्यासिका विदर्भातील पहिल्या क्रमांकावर असावी या संकल्पनेतून निर्मिती केली जात आहे. किंबहुना याच संकल्पनेची पूर्तता व्हावी या अनुषंगाने आ.राजेश‌ एकडे यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्या धर्तीवर आ.एकडे यांनी निर्मिती सुरू असलेल्या अभ्यासीकेची पाहणी करीत न.प.चे बांधकाम अभियंता आकाश वाघ यांचेशी बांधकाम बाबत चर्चा करीत कामाच्या योग्यतेबाबत सूचना दिल्या.

    आ. राजेश एकडे यांचे प्रयत्न आणि संकल्पनेतून तसेच वैशिष्ट्यपूर्ण अनुदानामधून शहरातील चाळीसबिघा परिसरात न. प. शाळा क्रमांक ४ टीपी स्कीम नं. १ मधील भूखंड क्रमांक २४८ वर सर्व सुविधांनी युक्त प्रशस्त वातानुकूलित ६ कोटी १२ लक्ष ६०० रुपयांच्या वातानुकूलित अभ्यासिका उभारली जात आहे. या अभ्यासिकेचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. या बांधकामाची प्रत्यक्षरीत्या पाहणी करीत बांधकामाबाबत आमदार राजेश एकडे यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान न. प. बांधकाम विभागाचे अभियंता आकाश वाघ यांना बांधकामात कसलीही उणीव निघता कामा नये अशा सूचना केल्या.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Malkapur : मलकापूरमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त भव्य मोटारसायकल रॅली

    January 31, 2026

    Malkapur:मलकापूरला धक्का व्यवसायिक ऑटोचालकाचा रस्त्यावर निर्घृण खून

    January 8, 2026

    Malkapur:पोलीस वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमधील कामकाजाचे मार्गदर्शन

    January 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.