Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»एरंडोल»हजरत सादिक शाह सरकारच्या उर्स निमित्ताने कव्वाली कार्यक्रमात मैफिल रंगली
    एरंडोल

    हजरत सादिक शाह सरकारच्या उर्स निमित्ताने कव्वाली कार्यक्रमात मैफिल रंगली

    SaimatBy SaimatAugust 9, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    हजरत सादिक शाह सरकारच्या उर्स निमित्ताने कव्वाली कार्यक्रमात मैफिल रंगली-saimatlive.com
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत कासोदा ता ,एरंडोल प्रतिनिधी

    जळगाव जिल्ह्यातील कासोदा शहरातील हजरत सादिक शाह सरकारच्या उर्स निमित्त सहा ऑगस्ट रोजी टी व्ही सिंगर अजीम नाजा कव्वाल यांची कव्वाली या कार्यक्रम उत्साहात पार पडला रसिकांनी कार्यक्रमाचे आनंद लुटले.

    याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पारोळा येथील समाजसेवक डॉक्टर संभाजी राजे पाटील, कासोदा सरपंच महेश चौधरी, ग्रामपंचायत सदस्य बंटी चौधरी, दगडू चौधरी, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे एरंडोल तालुकाप्रमुख रवींद्र चौधरी ,नंदू मोहिते, एरंडोल चे ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर, एडवोकेट अहमद सय्यद, मालेगाव चे नगरसेवक फरीद कुरेशी एपीआय योगिता नारखेडे मॅडम यांच्या उर्स कमिटी च्या वतीने सत्कार करण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Erandol:एरंडोल तालुक्यात हनुमंत खेडेत लग्नसमारंभात हाणामारी

    February 25, 2026

    Erandole : एरंडोल जंगलात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला

    February 4, 2026

    Erandole : एरंडोलमध्ये तलाठ्यांना रंगेहात अटक

    January 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.