Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»यावल शहरात सर्वधर्मिय व सर्वपक्षिय मुकमोर्चा चिमुकलीला न्याय देण्याची मागणी
    क्राईम

    यावल शहरात सर्वधर्मिय व सर्वपक्षिय मुकमोर्चा चिमुकलीला न्याय देण्याची मागणी

    SaimatBy SaimatAugust 8, 2023Updated:August 9, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत यावल प्रतिनिधी

    गोंडगावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्याच्या निषेधार्थ यावल शहरातील सर्वधर्मीय व सर्वपक्षिय मुक मोर्चा काढण्यात आला. अटकेतील संशयित आरोपीला न्यायालयाने कठोरात कठोर कारवाई करावी अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

    यावल येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या परिसर ते यावल तहसील कार्यालयापर्यंत मंगळवारी ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सर्वधर्मीय व सर्वपक्षीय मुकमोर्चा तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला. यावेळी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांना निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, पुरवठा निरिक्षण अधिकारी अर्चना भगत यांच्या उपस्थितीत चिमुकल्या मुलींच्याहस्ते मागण्यांचे निवेदन देण्यात आले. असंख्य नागरीकांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन देण्यात आले.

    तहसीलच्या आवारात जमलेल्या सर्वधर्मीय व सर्वपक्षीय नागरीक मोर्चात सहभागी लहान चिमुकल्या व महिला यांच्या वतीने दुदैवी मयत झालेल्या चिमुकलीला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील , शेखर पाटील , काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, आदिवासी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष एम. बी. तडवी , ठाकरे गटाचे अजहर खाटीक , रिपाइ चे तालुकाध्यक्ष विष्णु पारधे यांच्यासह मोठ्या संख्येत महिला भगिनी व चिमुकल्या मुली यांनी या मुकमोर्चात सहभागी होवुव अत्याचारास बळी गेलेल्या मुलीला न्याय मिळुन देण्याची मागणी केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jamner: जामनेर शहरात घरफोडीची घटना; शिक्षक कॉलनीत खळबळ

    March 7, 2026

    Malegaon:मालेगाव मार्गावर भीषण अपघात सातोड कुटुंबाचा अपघातात जागीच मृत्यू

    March 6, 2026

    Yaval: हंबर्डी गावात विवाहित तरुणाची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.