Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»भुसावळ रेल्वेस्थानकावर पकडला अडीच लाखांचा गांजा
    क्राईम

    भुसावळ रेल्वेस्थानकावर पकडला अडीच लाखांचा गांजा

    SaimatBy SaimatAugust 5, 2023Updated:August 6, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत भुसावळ प्रतिनिधी

    सुरक्षा बलाचे सहायक फौजदार संजय पाटील व जितेंद्र इंगळे श्वान वीरूसोबत अकोला ते भुसावलदरम्यान गांधीधाम एक्सप्रेसमध्ये शुक्रवारी दि. ४ रोजी तपासणी करीत होते. रेल्वेच्या मागील जनरल डब्यामध्ये श्वान वीरूला दोन संशयित बॅग आढळून आल्या. एका बॅगमध्ये कपडे, तर दुसऱ्या बॅगमध्ये प्लास्टिक पिशवीमध्ये २४ किलो गांजा आढळून आला. दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरक्षा बळाचे निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी गांजा जप्त केला.

    मलकापुरवरून भुसावळ रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक चारवर गांधीधाम रेल्वे पोहचली असता, भुसावळ स्थानकाचे निरीक्षक राधा किशन मीना, उपनिरीक्षक नंदलाल राम, उपनिरीक्षक विनोद खरमाटे, गोपनीय विभागाचे सुरेश भगत, अवधेश कुमार, अमोल पाटील, यांनी जनरल डब्यात प्रवेश केला. सीट क्रमांक २२ ते २५ वर दोन बेवारस बॅग आढळून आल्या. बॅग उघडली असता, आंबट उग्रवास आला व बीज असलेला २४.५२५ किलो ओला गांजा आढळला. त्याची किंमत २,४५,२५० रुपये आहे.

    दरम्यान, नायब तहसीलदार शोभा राजाराम घुगे यांच्यासमोर गांज्याची मोजमाप करण्यात आले. ही कारवाई मंडळ सुरक्षा आयुक्त एच. श्रीनिवासन राव, सहाय्यक सुरक्षा आयुक्त बी. पी. कुशवाह यांच्या आदेशावरून निरीक्षक राधा किशन मीना यांनी केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    February 7, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.