Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»अजित पवार महाराष्ट्राचे मुक्यमंत्री आज ना उद्या होतील; प्रफुल पटेलांनी केला दावा
    मुंबई

    अजित पवार महाराष्ट्राचे मुक्यमंत्री आज ना उद्या होतील; प्रफुल पटेलांनी केला दावा

    SaimatBy SaimatJuly 27, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    अजित-पवार-महाराष्ट्राचे-मुक्यमंत्री-आज-ना-उद्या-होतील-प्रफुल-पटेलांनी-केला-दावा-saimat
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत मुंबई प्रतिनिधी

    हल्लीच राष्टवादीमध्ये बंड करून सरकारमध्ये सामील झालेले अजित पवार (Ajit Pawar) साध्य राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आपला कारभार सांभाळत आहेत. पण ते आता लवकरच महाराष्ट्र (Maharashtra) राज्यचे मुख्यमंत्री होतील असे दावे पक्षतील कार्यकर्ते आणि नेत्यांकडून सातत्याने केले जात आहे. २२ जुलै रोजी म्हणजेकी चार दिवसापूर्वी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात अनेक ठिकाणी राष्टवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनकडून होर्डिंग लावण्यात आले होते, त्यावर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता. यामुळे अनेक नेते आपआपले मतं यक्त करत आहेत.

    दुपारी अजित पवार (Ajit Pawar) गटातील नेते प्रफुल पटेल (Prafull Patel) यांनी प्रसारमाध्यमांशी संभाषण साधला, यावेळी पटेल याना देखील हाच प्रश्न प्रसारमाध्यमान कडून विचारण्यात आला. त्यावर पटेल म्हणाले आज ती जागा खाली नाही मग चर्चा तरी कशासाठी करताय ? अजित पवार हे नक्कीच महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणातील एक लोकप्रिय आणि वजनदार नेते आहे. गेल्या अनेक वर्ष पासून अजित पवार हे आमच्या राष्टवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करत आहेत. काम करणाऱ्या माणसाला आज ना उद्या, उद्या नाहीतर परवा ही संधी मिळतच असते , आता पर्यंत अनेक लोकांना तशी संधी मिळाली असून अजित पवार आज नाहीतर उद्या नक्कीच राज्यचे मुख्यमंत्री म्हणून आपल्या समोर येतील, पुढच्या काळात त्यांना नक्कीच अशी संधी मिळेल,आम्ही सर्वे त्या दिशेने काम करू.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026

    कलाविश्वावर शोककळा; ‘देवदास’ फेम अभिनेते विजय कृष्णा यांचं निधन, वयाच्या ८१व्या वर्षी घेतला निरोप

    March 4, 2026

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.