Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»बोदवड परिसरात दुबारा पेरणीचे संकट ; शेतकरी हवालदिल
    कृषी

    बोदवड परिसरात दुबारा पेरणीचे संकट ; शेतकरी हवालदिल

    SaimatBy SaimatJuly 1, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    बोदवड परिसरात दुबारा पेरणीचे संकट ; शेतकरी हवालदिल-bodwad-saimat
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत बोदवड प्रतिनिधी

    राज्यात सर्वत्र पाऊस सुरु आहे जळगाव जिल्ह्यातील बर्याच तालुक्यात पेरणी योग्य पाऊस पडला आहे परतु बोदवड तालुक्यात अद्यापही पाउस नाही जवळपास १००%धुळ पेरनी पूर्ण झाली आहे परंतु शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागले आहे. दराम्यान, बोदवड परिसरात शेतकऱ्यांवर दुबारा पेरणीचे संकट उभे ठाकले असून बळीराजा हवालदिल झाला आहे.

    कायम स्वरूपी दुष्काळ ग्रस्त असलेल्या तालुक्यात वरुण राजाने  सुद्धा पाठ फिरवली कि काय ? असा सवाल उपस्थित होत आहे. तालुक्यात पाण्याची समस्या गंभीर असुन, पिण्यास सुद्धा पाणी मिळत नाही गुराढोराना चारा नाही शेतमजूराच्या हाताला काम नाही बाजार पेठ सुन्न असून शेतकरी चिंताग्रस्त आहे .

    शेतकरी नाना पाटील यानी सागीतले की, बोदवड परिसर सिचन योजना पुर्ण झाल्यास शेतकऱ्यांच्या शेताला पाणी व मुजुराच्या हाताला काम मिळेल बोदवड परिसर सिंचन योजना पुर्ण होण्याची सत्ताधारी विरोधी यानी निधी उपलब्ध करुन दिला पाहिजे परतु आमचे नेते एकमेकावर आरोप करण्यात धन्यता मानतात बळीराजा लवकर बरसावा हिच शेतकरी वर्गात चर्चा आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : फुले कृषी महोत्सव 2026 : केळीच्या ८० वाणांचे थेट प्रात्यक्षिक

    February 3, 2026

    Citrus Fruit Plants : लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी : डॉ. एन. के. कृष्णकुमार

    December 23, 2025

    ‘Green Color Day’ : काशिनाथ पलोड पब्लिक स्कुलमध्ये ‘ग्रीन कलर डे’ साजरा

    December 22, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.