Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»बोदवड तालुक्यातील उजनी दर्ग्यासमोरून दुचाकी लंपास
    क्राईम

    बोदवड तालुक्यातील उजनी दर्ग्यासमोरून दुचाकी लंपास

    SaimatBy SaimatMay 21, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत बोदवड प्रतिनिधी

    तालुक्यातील उजनी दर्ग्यासमोरून दुचाकी लंपास केल्याची घटना १८ मे रोजी घडली आहे.

    तालुक्यातील उजनी दर्ग्या समोरील चिंचेच्या झाडाखाली  वराडसिम येथील शेख सादिक शेखर रसुन मण्यार यांनी त्यांच्या मालकीची लाल रंगाची मोटरसायकल (एम एच १९ सिटी ३२५३) १८ मे रोजी लावली होती. मात्र पुन्हा त्यांनी त्या ठिकाणी येवून पाहिले असता मोटरसायकल गायब होती. त्यांनी परिसरात शोध घेतला असता ती मिळून आली नाही. याप्रकरणी शेख सादिक मण्यार यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून  पुढील तपास शशिकांत महाले करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon: जळगावात वडिलांच्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी घरकुल चौकात गोळीबार

    March 11, 2026

    Chalisgaon : चाळीसगावात आरपीएफ जवानाच्या घरात धाडसी चोरी

    March 10, 2026

    Chalisgaon : चाळीसगाव तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्याने संपविले जीवन

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.