Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»चाळीसगाव हादरले ; नराधम तरुणाचा सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार
    क्राईम

    चाळीसगाव हादरले ; नराधम तरुणाचा सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार

    SaimatBy SaimatMay 14, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत चाळीसगाव प्रतिनिधी

    घरी सोडून देण्याचा बहाणा करत सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत नराधम तरुणाने दुष्कृत्य केल्याचा प्रकार चाळीसगाव शहरात उघडकीस आला आहे. घटनेप्रकरणी पिडीत अल्पवयीन बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    आकाश उर्फ सुपड्या विठ्ठल पाटील असे संशयीत आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. सात वर्षाच्या बालिकेला स्टेशन रोड परिसरातून संशयीत आरोपीने स्कुटीवर बसवले. तुला घरी सोडून देतो असा बहाणा करत त्याने तिला न्यायालय परिसरातील टेनीस मैदान भिंतीच्या आडोशाला नेत तिच्यासोबत दुष्कृत्य केले. हा प्रकार पिडीत बालिकेने तिच्या आईला कथन केला. तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. विशाल टकले करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026

    Jalgaon:जळगाव शहरात भरदिवसा ८ लाखांची रोकड लंपास; दुचाकी डिक्की फोडून चोरटा फरार

    February 26, 2026

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.