Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»जरंडी येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी
    Uncategorized

    जरंडी येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी

    SaimatBy SaimatApril 14, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    साईमत लाईव्ह सोयगांव प्रतिनिधी
    महामानव विश्वरत्न  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जरंडी ग्रामपंचायत व बोद्धविहार येथे साजरी करण्यात आली जरंडी येथे सरपंच वंदनाबाई पाटील यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
    तर बोद्धविहार येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास उपसरपंच संजय पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य मधुकर लोटन पाटील,मधुकर सोनवणे, दिलीप श्रीराम पाटील, माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे,बनेखा तडवी,  अमृत राठोड, प्रकाश पवार,राजेंद्र पाटील, रवींद्र पाटील लिपिक संतोष पाटील, सतीश बावस्कर,सुरेश चनाल,एकनाथ गायकवाड,भागवत माळी, सुखराम टेलर, सिद्धार्थ मोरे,संतोष मोरे,प्रदीप जगताप,यशवंत कोतकर,संतोष सोनवणे,अशोक साबळे,ज्ञानेश्वर मोरे,समाधान मोरे, कडूबा निकम,सुभाष मोरे, ईश्वर मोरे,रमेश मोरे, स्वप्नील बिर्हारे,सुमित जगताप,राहुल दांडगे,दीपक जगताप,सुशील मोरे,शुभम मोरे,अविनाश इंगळे ,सागर साळवे,अशोक मोरे,शैलेश निकम, अरविंद राठोड यांच्या सह बोद्ध समाज उपासक व उपासिका ,तसेच इतर समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Deputy Chief Minister : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकाऱ्यांचा बारामतीत दुर्दैवी विमान अपघातात बळी

    January 28, 2026

    Malkapur : पेसापोलो नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचा तहलका

    December 9, 2025

    Malkapur : मलकापुरात दुचाकीच्या डिक्कीतून साडेचार लंपास

    December 9, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.